
Eknath Shinde: महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ शनिवारी अधिकृतपणे सुरू केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युती पुन्हा निवडून आल्यास पात्र महिलांना देण्यात येणारी मासिक आर्थिक मदत १५०० रुपयांवरून ३००० रुपयांपर्यंत दुप्पट करण्याचे संकेत दिले आहेत.





