Kurla murder : ऑटोरिक्षाचे पैसे देण्यावरुन झालेला वाद गेला टोकाला! आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या हेल्परची एकानं केली हत्या

0
6
Kurla murder : ऑटोरिक्षाचे पैसे देण्यावरुन झालेला वाद गेला टोकाला! आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या हेल्परची एकानं केली हत्या

kurla murder news : मुंबईत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. कुर्ला येथे एका व्यक्तिनं किरकोळ कारणावरून आपल्या सहकाऱ्याची हत्या केल्याचं उघडं झालं आहे. ऑटोरिक्षाचं भाडं देण्यावरुन वाद झाला आणि याच वादातून ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. ही घटना सोमवारी कुर्ला येथे घडली. आरोपीला पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावरून पळून जात असतांना अटक केली आहे.

Source link