kozhikode hospital news : बोटाचं ऑपरेशन करायचं होतं, जिभेचं करून टाकलं! सरकारी रुग्णालयात घडला हादरवून टाकणारा प्रकार

0
14
kozhikode hospital news : बोटाचं ऑपरेशन करायचं होतं, जिभेचं करून टाकलं! सरकारी रुग्णालयात घडला हादरवून टाकणारा प्रकार

Kerala kozhikode hospital news : केरळच्या कोझीकोड मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलनं बेफिकिरीची हद्द ओलांडली आहे. बोटावर शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चिमुकलीच्या जिभेवर या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Source link