
किरण खेरने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. ‘देवदास’, ‘रंग दे बसंती’, ‘हम तुम, दोस्ताना’, ‘मैं हूं ना’ आणि यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली. १९८५मध्ये किरण खेर यांनी अभिनेता अनुपम खेर यांच्याशी लग्न केले. याआधी त्यांचे लग्न गौतम बेरीशी झाले होते आणि १९८१मध्ये सिकंदर खेरचा जन्म झाला होता.