Khurchi Movie: वाद संपला! ‘खुर्ची’ सिनेमाच्या प्रदर्शनास हिरवा कंदील, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

0
18
Khurchi Movie: वाद संपला! ‘खुर्ची’ सिनेमाच्या प्रदर्शनास हिरवा कंदील, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित


काय होता वाद?

श्री अविनाश खोचरे पाटील यांनी चित्रपटाचे निर्माते श्री संतोष हगवणे यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी सदर चित्रपट दिग्दर्शनाचे संपूर्ण काम त्यांनी केले होते, करार असतांना देखील श्री हगवणे ह्यांनी त्यांचे नाव कमी करून स्वतःचे आणि श्री शिव माने ह्यांचे नाव दिग्दर्शक म्हणून लावले. सदर दाव्याच्या कामी श्री संतोष हगवणे हे ऍड अमित राठी ह्यांच्या मार्फ़त न्यायालयात हजर झाले, आणि अविनाश खोचरे पाटील ह्यांचा व संतोष हगवणे ह्यांचा कोणताही करार झाला नसल्याचे तसेच खोचरे पाटील ह्यांनी सदर चित्रपट दिग्दर्शनाचे काम केले नसल्याचे सांगितले.



Source link