KBC 15: २५ लाख रुपयांसाठी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?

0
62
KBC 15: २५ लाख रुपयांसाठी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?


काय होता २५ लाख रुपयांसाठीचा प्रश्न?

‘क्वीन मॉड लँड हा अंटार्टिकाचा कोणता भाग आहे ज्यावर कोणता देश स्वत:चा दावा करतो?’ असा प्रश्न मौर्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी त्यांनी फोन अ फ्रेंड ही शेवटची लाइफलाइन वापरली. मात्र, त्यांच्याकडे देखील या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यामुळे मौर्या कुटुंबीयांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १२ लाख ५० हजार रुपये जिंकले.



Source link