KBC 15: थोडक्यात हुकली तेजिंदर यांची १ कोटी जिंकण्याची संधी; तुम्हाला माहित आहे का ‘या’ प्रश्नाचं उत्तर?

0
15
KBC 15: थोडक्यात हुकली तेजिंदर यांची १ कोटी जिंकण्याची संधी; तुम्हाला माहित आहे का ‘या’ प्रश्नाचं उत्तर?

अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसून प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या तेजिंदर यांनी बिग बींसोबत आपल्या आयुष्यातील काही खास किस्से शेअर केले. तेजिंदर यांनी सांगितले की, त्यांना चित्रपट पाहण्याची आणि गाणी ऐकण्याची खूप आवड होती. पण, लग्नाच्या वेळी नवऱ्याच्या घरी रेडिओही नव्हता. आपल्या पत्नीला गाणी ऐकायला आवडतात, म्हणून त्यांच्या पतीने लग्नानंतर रेडिओ विकत घेतला होता.

Source link