KBC 15: ‘केबीसी १५’ला मिळाला दुसरा करोडपती! महाभारताशी संबंधित ‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकले एक कोटी!

0
17
KBC 15: ‘केबीसी १५’ला मिळाला दुसरा करोडपती! महाभारताशी संबंधित ‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकले एक कोटी!


या प्रश्नाचे जसनीलने अचूक उत्तर दिले, जे ‘मारुत्ता’ असे होते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर देऊन जसनीलने १ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. एक कोटी जिंकताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. यावेळी आनंदाने भारावून गेलेल्या जसनीलने अमिताभ बच्चन यांच्या पायावर लोटांगण घातले. यानंतर अमिताभ यांनी जसनीलला ७ कोटी रुपयांसाठी शेवटचा प्रश्न विचारला की, ‘भारतीय वंशाची लीना गाडे कोणती शर्यत जिंकणारी पहिली महिला रेस इंजिनियर आहे?’ यासाठी पर्याय होते, ए: Indianapolis 500, बी: 24 Hours of Le Mans, सी: 12 Hours of Sebring आणि डी: Monaco Grand Prix. जसनीलने या प्रश्नाचे उत्तर दिले, मात्र त्याची खात्री वाटत नसल्यामुळे त्याने एक कोटी घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.



Source link