KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती १५’चा नवरात्री आठवडा असणार खास; अमिताभ बच्चन देणार प्रेक्षकांना सरप्राईज!

0
13
KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती १५’चा नवरात्री आठवडा असणार खास; अमिताभ बच्चन देणार प्रेक्षकांना सरप्राईज!

‘केबीसी १५’ या शोशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. या शोमध्ये खेळ, मनोरंजनासोबतच स्पर्धकांचे मनोरंजक किस्से आणि बिग बींच्या आयुष्याविषयी ऐकायला मिळतात. नुकताच या नवरात्री स्पेशल व्हिडीओ समोर आला असून, यात अमिताभ बच्चन यांचा हटके लूक पाहायला मिळाला आहे.

Source link