Karnataka Accident: कर्नाटकात भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनची ट्रकला धडक; १५ ठार, २ जण जखमी

0
20
Karnataka Accident: कर्नाटकात भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनची ट्रकला धडक; १५ ठार, २ जण जखमी

Van Rams Into Truck in Karnataka: कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे व्हॅन आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले.

Source link