Kareena Kapoor: सैफ अली खान आणि शाहीद कपूर आधी ‘या’ खानला करीना कपूर करत होती डेट

0
15
Kareena Kapoor: सैफ अली खान आणि शाहीद कपूर आधी ‘या’ खानला करीना कपूर करत होती डेट


बॉलिवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करीनाने एक मस्तीखोर अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण चित्रपटांसोबतच करीना तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. ती सैफ अली खान आधी एका खानला डेट करत होती. आता हा खान कोण होता असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आज २१ सप्टेंबर रोजी करीनाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link