Karan Singh Grover: करण सिंह ग्रोवरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने भर सेटवर लगावली होती कानशिलात

0
1
Karan Singh Grover: करण सिंह ग्रोवरच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने भर सेटवर लगावली होती कानशिलात


काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफरने करणला दुसऱ्या एका महिलेसोबत रंगेहात पकडले होते. ते पाहून जेनिफरला राग अनावर झाला होता. तिने तेथेच सर्वांसमोर करणच्या कानशिलात लगावली होती. जेनिफर ही करणची दुसरी पत्नी. दिल मिल गए या मालिकेच्या सेटवर तिने कानाखाली मारल्याची बातमी वाऱ्यासारखी परसली होती. त्यापूर्वी करणचे लग्न श्रद्धाशी झाले होते. तेव्हाही करण एक्स गर्लफ्रेंडमुळे श्रद्धाला टाळत असल्याचे समोर आले होते.



Source link