Karan Johar: करण जोहरला पडली ‘परी’ची भूरळ, शेअर केलेला डान्स व्हिडीओ पाहिलात का?

0
17
Karan Johar: करण जोहरला पडली ‘परी’ची भूरळ, शेअर केलेला डान्स व्हिडीओ पाहिलात का?


गली बॉयनंतर आलिया आणि रणवीर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसत आहे. टीझरवरुन सिनेमात भव्य-दिव्य सेट, रोशनाई, करण जोहरे आतापर्यंत गाजलेले सीन पुन्हा रिक्रिएट झालेले पाहायला मिळणार आहेत. रणवीर-आलियाचा रोमॅन्स पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरेन केले आहे. करण जौहर सात वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे.



Source link