Kangana Ranaut: इंदिरा गांधींच्या भूमिकेतील कंगनाने जिंकली चाहत्यांची मने, ‘इमर्जन्सी’चा टीझर आला

0
16
Kangana Ranaut: इंदिरा गांधींच्या भूमिकेतील कंगनाने जिंकली चाहत्यांची मने, ‘इमर्जन्सी’चा टीझर आला

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर कोणत्या कलाकार यामध्ये दिसणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या चित्रपटात मिलिंद सोमण, अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Source link