Kamla Neharu Hospital : कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आलेले संशयित कोण ? पोलिसांनी सादर केली प्राथमिक माहिती

0
20
Kamla Neharu Hospital : कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आलेले संशयित कोण ? पोलिसांनी सादर केली प्राथमिक माहिती


Kamla Neharu Hospital news : पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय आज सकाळी संशयीत दहशतवादी घुसल्याची अफवा पसरली. पोलिस कंट्रोलरूमला या याबाबत फोन करून तातडीने पोलिसांचे पथक रुग्णालयात पोहोचले. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी तातडीने तिघांना रूममध्ये बंद केले. पोलिस पथक डंख होताच त्यांनी रुग्णालयातून इतर रुग्ण व नातेवाईकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे तीन व्यक्ती दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याच्या संशय व्यक्त केला जात होता. परंतु हे दहशतवादी किंवा बांग्लादेशी नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या बाबत उपयुक्त संदीप गिल यांनी माहिती दिली आहे.



Source link