Kalyan News : खळबळजनक! कल्याण रेल्वे स्थानकात आढळली डिटोनेटरनं भरलेली बॅग

0
6
Kalyan News : खळबळजनक! कल्याण रेल्वे स्थानकात आढळली डिटोनेटरनं भरलेली बॅग

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिटोनेटर हे स्फोट घडवून आणण्यासाठी वापरले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात हे डिटोनेटर रेल्वे स्थानकात कसे आले? यामागे नेमकं कोण आहे? या सगळ्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी ही माहिती दिली.

Source link