kalyan dombivli rain : कल्याण, डोंबिवलीत धो-धो पाऊस, २०० हून अधिक घरात शिरलं पाणी; ठाण्यात रेड अलर्ट!

0
27
kalyan dombivli rain : कल्याण, डोंबिवलीत धो-धो पाऊस, २०० हून अधिक घरात शिरलं पाणी; ठाण्यात रेड अलर्ट!

पालघरमधील सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे मनोर येथील पूल पाण्याखाली गेला असून वाडा ते मनोर दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिली. येत्या तीन तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत भारतीय हवामान खात्याने सकाळी १० वाजता पालघरसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.

Source link