Kadambari Jethwani: खोट्या प्रकरणात अडकवून मुंबईकर अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिचा छळ, तीन वरिष्ठ आयपीएस निलंबित

0
18
Kadambari Jethwani: खोट्या प्रकरणात अडकवून मुंबईकर अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिचा छळ, तीन वरिष्ठ आयपीएस निलंबित

Kadambari Jethwani Issue: मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेल कादंबरी जेठवानी हिला योग्य चौकशी न करता चुकीच्या पद्धतीने अटक करून तिचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. 

Source link