Jui Gadkari : जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!

0
21
Jui Gadkari : जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!


जुईला चक्क पंगतीतून उठवण्यात आले

पुढे जुई म्हणाली, ‘असंच एकदा एका लग्नात जेवत असताना मला अक्षरशः बसल्या जागी येऊन सांगण्यात आलं की, मॅडम आता जेवण संपलं आहे. सगळ्यांची जेवणं उरकली आहेत. पंगतही उठली आहे, तेव्हा आता तुम्हीही उठा. अर्थात त्यादिवशी मी उपवास करून मसालेभात खाण्यासाठी लग्नात पोहोचले होते. पिवळी बटाट्याची भाजी, पुरी, जिलेबी, मसालेभात हे पारंपारिक पदार्थ मला प्रचंड आवडतात. त्यामुळे मी पंगतीत बसून जेवू शकते, जेवणं वाढण्याचं काम देखील मी नक्की करेन.’
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकरची होणार टक्कर, ‘लाईफलाईन’ सिनेमातील अण्णांचा लूक व्हायरल



Source link