Jayant Patil On Ajit Pawar Oath : मी शरद पवारांसोबतच, Jayant Patil यांची पहिली प्रतिक्रिया Abp Majha

0
21
Jayant Patil On Ajit Pawar Oath : मी शरद पवारांसोबतच, Jayant Patil यांची पहिली प्रतिक्रिया Abp Majha



अजित पवारांनी भाजप-शिंदेंसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली…राष्ट्रवादीवर दावाही केला, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची फोनाफोनी सुरू… तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या बाजूला आमदार रोहित पवार… हे चित्र आहे सध्याच्या राष्ट्रवादीचं. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर केवळ राष्ट्रवादीतच फूट पडली नसून थेट पवार घराण्यात फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. या फुटीमध्ये एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तर दुसरीकडे अजित पवार असं चित्र आहे. 



Source link