Jaya Bachchan : जया बच्चन यांना कधी हसताना पाहिलंय का? ‘हे’ फोटो पाहून नेटकरीही झाले अवाक्!

0
17
Jaya Bachchan : जया बच्चन यांना कधी हसताना पाहिलंय का? ‘हे’ फोटो पाहून नेटकरीही झाले अवाक्!


Jaya Bachchan Smiling Photo : बॉलिवूडचे ‘शेहनशहा’ अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. नुकत्याच एका जवळच्या सहकाऱ्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला बच्चन दाम्पत्य उपस्थित राहिले होते. अमिताभ बच्चन, पत्नी जया बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन बच्चन यावेळी एकत्र दिसले. एबी कॉर्प या प्रॉडक्शन हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला बच्चन कुटुंब उपस्थित होते. 



Source link