Javed Akhtar : जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

0
105
Javed Akhtar : जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान


अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी जावेद अख्तर यांनी भविष्यवाणी केली. ‘भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील’ असे जावेद अख्तर म्हणाले.



Source link