Jammu-Kashmir Accident : लष्कराचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले; ५ जवानांचा मृत्यू, अनेक जखमी

0
99
Jammu-Kashmir Accident : लष्कराचे वाहन  ३०० फूट खोल दरीत कोसळले; ५ जवानांचा मृत्यू, अनेक जखमी

Jammu Kashmir Accident : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ  मंगळवारी संध्याकाळी  झालेल्या भीषण अपघातात लष्कराचे ५ जवान शहीद झाले.  तसेच अनेक जवान जखमी झाले.  बलनोई भागात लष्कराचे वाहन जवळपास ३०० फूट  दरीत कोसळल्याने  हा अपघात झाला.  पोलीस  आणि लष्कराच्या  पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. 

Source link