Jalgaon Accident: भरधाव दुचाकीची समोरून येणाऱ्या डंपरला धडक, दोन जण ठार; जळगाव येथील घटना!

0
13
Jalgaon Accident: भरधाव दुचाकीची समोरून येणाऱ्या डंपरला धडक, दोन जण ठार; जळगाव येथील घटना!

Jalgaon Accident News: जळगावात दुचाकी आणि डंपरमध्ये यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Source link