सुकेशने या पत्रात पुढे लिहियले की, ‘तुला माहित आहे की, मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईन, माझे तुझ्यावर प्रेम आहे. नेहमी हसत राहा.’ यासोबतच सुकेशने पत्रात त्याचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.