Israel: इस्रायलच्या धुमश्चक्रीत अडकली बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा; टीमचा संपर्कही होईना!

0
19
Israel: इस्रायलच्या धुमश्चक्रीत अडकली बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा; टीमचा संपर्कही होईना!

या दरम्यान अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकल्याने आता बॉलिवूडमध्ये काळजीचं वातावरण आहे. नुसरतचे चाहते देखील ती भारतात सुखरूप परत यावी, म्हणून देवाचा धावा करत आहेत. अभिनेत्री नुसरत भरुचाने ‘प्यार का पंचनामा’, ‘छोरी’, ‘छलांग’, ‘राम सेतू’, ‘सेल्फी’ आणि ‘तू झुठी मैं मक्कार’ या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Source link