Israel Palestine War | इस्राइलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन, युद्ध सुरु असताना साधला संवाद | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Israel Palestine War | इस्राइलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन, युद्ध सुरु असताना साधला संवाद | Navarashtra (नवराष्ट्र)


netyanyahu and modi

भारतातील इस्राइलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी सांगितलं होतं की, आम्हाला भारताच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे. भारत हा एक प्रभावशाली देश आहे. तो दहशतवादाचे आव्हान समजून घेतो.

इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी यांच्यात चार दिवसांपासून युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे सुमारे 1600 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 7 हजारपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दरम्यान मध्य पूर्वेतील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवलाय. अमेरिका आणि युरोपातील काही देश इस्रायलच्या बाजूने उभे आहेत. भारतानेही इस्राइलच्या बाजूने भूमिका घेतली आहे. याच दरम्यान इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला आहे.






Source link