Israel Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाचा भारताला फायदा?, ‘या’ कंपन्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

0
14
Israel Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाचा भारताला फायदा?, ‘या’ कंपन्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत


इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये ५०० हून अधिक मल्टि नॅशनल कंपन्यांची कार्यालयं आहेत. इस्रायल-हमास युद्धामुळं कंपन्यांच्या कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं काही आयटी कंपन्यांनी त्यांचं ऑफिस भारतात हलवण्याची तयारी सुरू केली आहे. टीसीएस आणि विप्रो या कंपन्याही इस्रायलमधील ऑफिस भारतात हलवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इंटेल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या कंपन्याही इस्रायलमधील ऑफिसबाबत लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.



Source link