
Israel’s Intelligence Failure : इस्त्रायल म्हटलं की ‘मोसाद’ या खतरनाक गुप्तहेर संघटनेचं नाव सर्वात आधी पुढं येतं. परंतु गेल्या शनिवारी हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यापुढे इस्त्रायली लष्कराची दाणादाण उडालेली जगाने पाहिली. इस्त्रायलची गुप्तचर संघटना अपयशी ठरण्यामागची कारणे काय, जाणून घ्या.






