
नवाज आणि इरफान दोघांमध्ये खरोखरच वाद होता का, असा प्रश्न शमासला विचारण्यात आला होता. यावर शमासने होकारार्थी उत्तर दिले होते. याबद्दल बोलतानाशमास म्हणाला होता की, ‘मी इरफान भाईलाही ओळखत होतो. सुरुवातीला इरफान आणि नवाजमध्ये सर्व काही चांगले होते. या दरम्यान इरफानची अमेरिकेत एक मैत्रीण होती. नंतर, तिचे नवाजसोबत अफेअर होते. यावरूनच दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. हेच या वादाचे कारण होते.’






