Indrayani: गोविंदा रे गोपाळा! ‘इंद्रायणी’ मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी

0
19
Indrayani: गोविंदा रे गोपाळा! ‘इंद्रायणी’ मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी


गो, गो, गो गोविंदा…! बाल गोपाळांचा आनंदाने बागडण्याचा दिवस म्हणजे ‘गोपाळकाला.’ सामान्य माणसांपासून ते आबालवृद्ध आणि कलाकारांपर्यंत सगळ्यांसाठीच दहीहंडीचा दिवस हा कल्ला करण्याचा असतो. ठिकठिकाणी दहीहंडी पाहायला मिळते. बाल गोपाळ ही दहीहंडी फोडतात. त्यांचा उत्साह द्विगुणी करण्यासाठी अनेक लोक येतात. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ या मालिकेतही दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. सर्वांची लाडकी इंदू यंदा दहीहंडी फोडणार आहे.



Source link