Ileana Dcruz: अखेर इलियाना डिक्रूझने दाखवला होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा! शेअर केली खास पोस्ट…

0
24
Ileana Dcruz: अखेर इलियाना डिक्रूझने दाखवला होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा! शेअर केली खास पोस्ट…


काही दिवसांपूर्वी इलियाना, अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या भावासोबत सुट्ट्या साजरी करताना दिसली होती. दोघांचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या रिलेशनशिपचा कयास बांधला होता. मात्र, त्या दोघांनी आपल्यात केवळ मैत्री असल्याचे म्हटले होते. यानंतर आता इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडचे फोटो शेअर केल्यानंतर ही व्यक्ती कतरिनाचा भाऊ नसल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्यावर्षी कतरिनाच्या सिक्रेट बर्थडे पार्टीतही इलियाना दिसली होती. यामुळेच अफवांना हवा मिळाली होती.



Source link