
हुमा आणि सोहेल यांची भेट सेलेब्रिटी क्रिकेट लीगच्या वेळी झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये चांगले मैत्रिचे नाते होते. नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र हुमा सोहेलला आपला भाऊ मानत होती.हुमासोबतच्या अफेअरविषयी विचारल्यावर सोहेलने म्हटले होते की, ही केवळ अफवा आहे. यामध्ये दडवण्यासारखे काही नाही.






