ठरलं तर मग आणि मुरांबा प्रमाणेच ठिपक्यांची रांगोळी, लग्नाची बेडी, अबोली आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतही होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. तेव्हा मालिकांमधील होळी विशेष भाग पाहण्यासाठी सर्वजण सर्वजण उत्सुक आहेत.