hoarding collapse : होर्डिंग्जबाबत सुप्रीम कोर्टाचे रेल्वे व मुंबई महापालिकेला महत्वाचे निर्देश; म्हणाले, यापुढे..

0
21
hoarding collapse : होर्डिंग्जबाबत सुप्रीम कोर्टाचे रेल्वे व मुंबई महापालिकेला महत्वाचे निर्देश; म्हणाले, यापुढे..

दरम्यान, रेल्वेच्या जागेवर असो किंवा पालिकेच्या जागेवर, कोणत्याही होर्डिंगसंदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेल्वेसह सर्व संबंधित पक्षांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देत खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जून रोजी ठेवली आहे.

Source link