High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

0
16
High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी?  हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा


स्वीटी किंवा बेबी बोलणे लैंगिक टिप्पणी नाही – कोर्ट 

दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते की, त्यांनी कधीही या शब्दांचा वापर लैंगिक संकेताच्या रुपात केला नाही. त्यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेने या शब्दांवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी या शब्दाचा वापर बंद केला होता. आपल्या निकालात हायकोर्टाने स्वीकार केले की, आंतरिक तक्रार समिती (आयसीसी) द्वारे अशा शब्दांचा वापर अयोग्य मानला होता. मात्र असेही म्हटले होते की, या शब्दांना सेक्सुअल सेंटीमेंटशी जोडणे योग्य नाही.



Source link