Helan Birthday: हेलनने विवाहित सलीन खानशी का केले लग्न? कशी होती सलमा यांची प्रतिक्रिया

0
15
Helan Birthday: हेलनने विवाहित सलीन खानशी का केले लग्न? कशी होती सलमा यांची प्रतिक्रिया

पुढे ते म्हणाले की, ‘जर एखाद्या पुरुषाने असे केले तर त्याच्या समोरच्याकडून काही अपेक्षा असतात. ती तरुण होती आणि मी देखील तरुण होतो. माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मी फक्त तिची मदत केली होती. ती माझ्या प्रत्येक गोष्टीचा आदर करु लागली होती. मी नेहमी म्हणत असतो आदर करणे हे प्रेमाचे प्रतिक आहे. जी व्यक्ती तुमचा आदर करत नाही तुम्ही तिच्यावर प्रेम करु शकत नाही.’

Source link