Heatwave : उष्णतेचा असाही कहर., तप्त वाळूत BSF जवानाने पापडही भाजले, VIDEO व्हायरल

0
20
Heatwave : उष्णतेचा असाही कहर., तप्त वाळूत BSF जवानाने पापडही भाजले, VIDEO व्हायरल


तप्त वाळून पापड भाजला –
कडक उन्हात जेव्हा पापड वाळूच्या आतमध्ये ३५ सेकंदासाठी ठेवला, तेव्हा हा पापड जवळपास ७० टक्के भाजला गेला. जवानाने वाळूतून पापड बाहेर काढून लोकांना याची स्थिती दाखवली. केवळ काही भागात पापड कच्चा असल्याचे दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी कमेंट करत उन्हाचा कहर सांगितला आहे. एका व्यक्तीने सांगितले की, पूर्वजांनी वाळवंटात रोटी भाजल्या होत्या, आता तर केवळ पापड आहे. तसेच अनेकांनी बीएसएफ जवानांच्या देशसेवेचे कौतुक केले आहे.



Source link