HDFC : एचडीएफसी बँकेनं केलं खातेदारांना अलर्ट; ‘या’ चुकांमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे

0
21
HDFC : एचडीएफसी बँकेनं केलं खातेदारांना अलर्ट; ‘या’ चुकांमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे

  • लॉग आउट केल्याशिवाय बँकिंग ॲप बंद करू नका

अनेक वेळा वापरकर्ते बँकिंग ॲप वापरल्यानंतर लॉग आऊट न करताच बंद करतात. असे करणे धोकादायक ठरू शकते. एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, प्रत्येक वेळी ॲप बंद करण्यापूर्वी, तुम्ही लॉग आउट केले पाहिजे, जेणेकरून तुमचे खाते सुरक्षित राहील.

Source link