
- लॉग आउट केल्याशिवाय बँकिंग ॲप बंद करू नका
अनेक वेळा वापरकर्ते बँकिंग ॲप वापरल्यानंतर लॉग आऊट न करताच बंद करतात. असे करणे धोकादायक ठरू शकते. एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, प्रत्येक वेळी ॲप बंद करण्यापूर्वी, तुम्ही लॉग आउट केले पाहिजे, जेणेकरून तुमचे खाते सुरक्षित राहील.







