Harshvardhan Jadhav: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

0
21
Harshvardhan Jadhav: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

हर्षवर्धन जाधव हे आज कामानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी गेले होते. मात्र, तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Source link