Harish Magon Death: ‘नमक हलाल’ फेम प्रसिद्ध अभिनेते हरीश मेगन काळाच्या पडद्याआड

0
25
Harish Magon Death: ‘नमक हलाल’ फेम प्रसिद्ध अभिनेते हरीश मेगन काळाच्या पडद्याआड


‘सिंटा’ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हरीश मेगन यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले की, ‘CINTAA हरीश मेगन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे.’ यासोबतच त्यांनी हरीश मेगन यांना श्रद्धांजली वाहणारे पोस्टर देखील शेअर केले आहे. हरीश मेगनच्या इतर चित्रपटांमध्ये ‘चुपके चुपके’, ‘खुशबू’, ‘इंकार’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘शहेनशाह’ यांचा समावेश आहे. अभिनेते हरीश मेगन मुंबईतील जुहू परिसरात ‘हरीश मेगन अॅक्टिंग इन्स्टिट्यूट’ नावाची एक अभिनय संस्था चालवत होते. तर, रोशन तनेजा अॅक्टिंग स्कूलमध्ये ते प्रशिक्षकही होते.



Source link