Hardeek Joshi: राणादा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, करणार ‘या’ चित्रपटात काम

0
17
Hardeek Joshi: राणादा पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, करणार ‘या’ चित्रपटात काम

चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट आहे. महेश गायकवाड यांनी या चित्रपटासाठी विशेष योगदान दिले आहे. येत्या १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात “क्लब 52” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Source link