Happy Republic Day 2024: बॉलिवूडच्या ’या’ देशभक्तीपर गाण्यांशिवाय अधुरे आहे प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन!

0
19
Happy Republic Day 2024: बॉलिवूडच्या ’या’ देशभक्तीपर गाण्यांशिवाय अधुरे आहे प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन!

रंग दे बसंती

देशभक्तीपर चित्रपटांच्या यादीत सर्वात वर येणारे नाव म्हणजे ‘रंग दे बसंती’. चित्रपटाचे शीर्षक गीत खूप दमदार आहे. हे गाणं इतकं मनमोहक आहे की ते ऐकून सगळेच नाचायला लागतात. हे गाणे दलेर मेहंदीने गायले आहे आणि महिला आवाज सुचित्राने दिला आहे, हे गाणे खूपच अप्रतिम आहे.

Source link