Hanuman Chalisa: मोठ्या आवाजात ‘हनुमान चालीसा’ वाजवतो म्हणून दुकानदाराला मारहाण; तीन तरुण अटकेत

0
21
Hanuman Chalisa: मोठ्या आवाजात ‘हनुमान चालीसा’ वाजवतो म्हणून दुकानदाराला मारहाण; तीन तरुण अटकेत

दरम्यान, या मारहाण प्रकरणी आरोपी सुलेमान, शाहनवाज, रोहित, दानिश, तरुण आणि एका अज्ञात अशा एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बेंगळुरू पोलिस उपायुक्तांनी एएनआयला दिली. सहा आरोपीपैकी सुलेमान, शाहनवाज आणि रोहित या तिघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

Source link