Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

0
67
Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

खूप सारे टेक्स्ट आधारित फीचर्स –

अन्य जेनरेटिव्ह AI टूल्स प्रमाणे हनुमानही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्याशी संवादही साधू शकते तुमच्या रिक्वेस्टनुसार प्रतिक्रिया देउ शकतो. हनुमान कोड लिहू शकतो, अनेक भाषांमधून आपल्या भाषेत अनुवाद करू शकतो. अनेक प्रकारचे तांत्रिक कामे करू शकतो. सध्या हे टूल अल्फा मोडमध्ये रिलीज झाले असून परफेक्ट नाही.

Source link