Hamas Israel War : ‘हमास’शी लढत असलेल्या इस्त्रायलने आता सीरियावरही केला हल्ला, दोन विमानतळांवर डागले रॉकेट

0
16
Hamas Israel War : ‘हमास’शी लढत असलेल्या  इस्त्रायलने आता सीरियावरही केला हल्ला, दोन विमानतळांवर डागले रॉकेट

Israel attacks Syria : हमासशी लढत असलेल्या इस्त्रायलने आता सीरियावरही हल्ला केला आहे. इस्त्रायलने सीरियावरील दोन विमानतळांवर रॉकेट हल्ले केले आहेत.

Source link