Israel Ultimatum to Gaza residents : इस्राइलने गाझा पट्टीत हमासवरील हल्ले तीव्र केले आहे. दरम्यान, आता गाझा पट्टीतील ११ लाख नागरिकांना २४ तासात घरदार सोडून जाण्याचा अल्टिमेटम इस्राइलने दिला आहे. यामुळे यूएन देखील चिंतेत आहे.