Gujarat university : गुजरात विद्यापीठात राडा! नमाज पठण करणाऱ्या पाच परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला

0
22
Gujarat university : गुजरात विद्यापीठात राडा! नमाज पठण करणाऱ्या पाच परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला

Gujarat university news : गुजरातमधील एका विद्यापीठात पाच परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विद्यार्थी उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाण झालेले विद्यार्थी अहमदाबादमधील विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या परिसरात नमाज पठण करत होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्याच्या नमाज पठणाला विरोध केला, त्यानंतर हे प्रकरण हाणामारी पर्यंत पोहोचले.

Source link