Guess movie: अमिताभ बच्चन यांच्या या सुपरहिट चित्रपटाने बजेट होते ९० लाख रुपये, कमावले १७.४६ कोटी रुपये

0
23
Guess movie: अमिताभ बच्चन यांच्या या सुपरहिट चित्रपटाने बजेट होते ९० लाख रुपये, कमावले १७.४६ कोटी रुपये


अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये अँग्री यंग मॅन म्हणून ओळखलं जातं. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी असे काही सिनेमे केले आहेत ज्यात त्यांची अँग्री यंग मॅनची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांना विशेष भावल्या. आज आपण बोलत आहोत अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाबद्दल जो कमी बजेटमध्ये बनला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जया बच्चन झळकल्या होत्या. हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला होता.



Source link